‘हिंदमाता’ची पाण्यातून सुटका होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 May 2013

‘हिंदमाता’ची पाण्यातून सुटका होणार


हिंदमाता परिसर जलमय होण्याची रंपरा खंडित करण्याकरिता ब्रिमस्टोवॅड प्रकल्पात सुचवलेला पर्जन्य जल उदंचन केंद्र उभारणीच्या प्रस्तावाचा हिंदमाता परिसरातील काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी महापालिका व राज्य शासन स्तरावर पाठपुरावा केला त्याला अखेर यश लाभलेअसून आता ्थायी समिती याबाबतच्या १०० कोटी रुपयांच्या कामाची निविदा निश्चित करणार आहेवर्षभरात हे ाम पूर्ण होण्याची अपेक्षा असून २०१४च्या पावसाळ्यात हिंदमाता जलमय होणेकायमचे बंद व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत 


हिंदमाता परिसरात साठणारे पाणी परळपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड नाथ पै मार्गे ड्रेन बॉक्स वाहिनीव्दारे शिवडीतील ब्रिटानिया आऊटफॉल येथे समुद्रास मिळते याची लांबी ६ किमी आहे .हिंदमाता परिसर सखल असल्याने ा भागात सध्या पाणी साचते ताशी २५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्यास हिंदमाता अभ्युदय नगर ाळाचौकी नाथ पै मार्ग परिसर लमय होतो यामुळे ब्रिटानिया येथे जल उदंचन केंद्र उभारण्यासाठी मागवलेल्या निविदांची सल्लागार एम डब्ल्यू एच . ( इंडिया प्रा लि कंपनीने केली आहे या उदंचन केंद्राची क्षमता ३६ घनमीटर प्रति सेकंद असून६ घनमीटर प्रति सेकंद इतकी क्षमता असलेल्या ६ पपांची उभारणी केली जाणार आहे यामुळे प्रतिसेकंद ३६ हजार लीटर या क्षमतेने पावसाळी पुराचे पाणी समुद्रात फेकले जाणार आहे .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad