गेले २१ वर्षे मराठा आरक्षणाची मागणी होत असून त्यावर सरकारकडू न काहीच हालचाल होत नसल्याने मर ाठा महासंघ , संभाजी ब्रिगेड , माथाडी संघटना आदी १३ संघटनांनी मशीद बंदर तेआझाद मैदान मोर्चा काढला होता . आझाद मैदानात मो र्चाचे रुपांतर सभेत झाले . या वेळी बोलताना कोल्हापूरचे छत् रपती संभाजीराजे यांनी , ' मराठा समाजाने आतापर्यंत तलवा री म्यान करून ठेवल्या असून त् या बाहेर काढल्यास गंभीर परिणा म भोगावे लागतील ', असा इशारा द िला . यापुढचे सर्व आयुष्य मरा ठ्यांच्या हितासाठी वाहून घेण् याची शपथही संभाजीराजे यांनी या वेळी घेतली .
रिपब्लिकन पार्टीऑफ इंडियाचे रा ष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले य ांनी मराठा आरक्षणाला रिपाइंचा पाठिंबा असल्याचापुनरुच्चार करत मराठा समाजाला आरक्षण मिळवून द ेण्यासाठी ताकदीने उभे राहू असे जाहीर केले .येत्या दीड वर्षा त काँग्रेस - राष्ट्रवादी सरका रने आरक्षण दिले नाही तर त्याची किंमत निवडणुकीत मोजावीच लागे ल व महायुतीचे सरकार आल्यावर हे आरक्षण तत्काळ लागू करण्यात ये ईल , असेहीते म्हणाले .
मराठा आरक्षणासंदर्भात चाचपणी क रण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समि तीची स्थापना केली असूनउद्योगमं त्री नारायण राणे यांना समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे . म ुख्यमंत्र्यांसोबत मराठाकार् यकर्त्यांच्या शिष्टमंडळाच्या च र्चेचा तपशील देण्यासाठी राणे य ांच्यासह गृहमंत्री आर . आर . प ाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटी ल , सहकार मंत्री हर्षवर्धन पा टील आझाद मैदानात आले होते .
राणेंविरुद्ध घोषणाबाजी
मराठा आरक्षणासंदर्भात संघटनां नी घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर ट ीका करताना , ' लोटे घेऊनआलेल्यांनी मुंबईत आ पले बंगले बांधले , मग तुमचा हा त कोणी धरला होता का ?' असे वक् तव्य नारायण राणेंनी केले . त् यात भर म्हणून संभाजीराजेंनी के लेल्या तलवारी उपसण्याच्या वक् तव्याचा हवाला देत ' पाहुण्यां ना तलवारी काढण्याची भाषा करता त का ?' असा उलटा सवालही त्यां नी केला . त्यामुळे संतापलेल्या मराठा कार्यकर्त्यांनी राणेंवि रोधत घोषणा देण्यास सुरुवात के ली . कार्यकर्त्यांना आवरण्यासा ठी अखेर संभाजीराजांना मध्यस्थी करावी लागली . त्यानंतर सारवा सारव करत ' अधिवेशन सुरू असल्या ने मागण्यांना न्याय देऊ यापलि कडे काहीही बोलतायेत नाही ', अस े स्पष्टीकरण देत काढता पाय घे तला .
आबां परत जा
मराठा आरक्षण अधिवेशनात बोलताना ' हे मराठा आरक्षणाचे अधिवेशन असून जरा सांभाळून बोला. परत जा, परत जा. ', अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
राणेंविरुद्ध घोषणाबाजी
मराठा आरक्षणासंदर्भात संघटनां
आबां परत जा
मराठा आरक्षण अधिवेशनात बोलताना
No comments:
Post a Comment