मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी १२२ वी जयंती आह े. या निमित्ताने चैत्यभूमीस्मा रक टपाल तिकिटाचे प्रकाशन राज् यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते करण्यात येणार अ सल्याची माहिती मुंबई शहराचे पा लकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
पाटील यांनी डॉ. आंबेडकर जयंती निमित्ताने चैत्यभूमी परिसरात कर ावयाच्या कामकाजाचा आज आढावा घे तला, त्यावेळी ते बोलतहोते. बै ठकीस पाणी पुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, शहर जिल्हाधिका री चंद्रशेखर ओक, बृहन्मुंबई वा हतूकशाखेचे सह पोलीस आयुक्त वि वेक फणसाळकर, बृहन्मुंबई महा नगरपालिकेचे अपर आयुक्त मोहन अड ताणी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर (स् मारक) चैत्यभूमी समन्वय समितीचे पदाधिकारी यांच्यासह शासनाच्या विविधविभागांचे, बेस्ट, पोलीस, टपाल आणि रेल्वे कार्यालयाचे स ंबंधित अधिकारी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने चैत्यभूमी वर दर्शनासाठी येणा-या लाखो भा विकांना आवश्यक असणा-या विविध प ्रकारच्या सेवा सुविधा देण्याचे काम सर्व संबंधित यंत्रणांनी स मन्वयाने उत्तमपणे पार पाडावे,अ शा सूचना देऊन पाटील म्हणाले, जयंती ही सुट्टीच्या दिवशी रवि वारी येत असल्याने या दिवशी मध् यतसेच पश्चिम रेल्वेने मेगा ब् लॉक ठेऊ नये. तसेच या निमित्ता ने होणा-या गर्दीवर नियंत्रण ठे वण्यासाठी शहरवाहतूक पोलीस विभा गाने सुरक्षिततेच्या तसेच वाहत ुकीच्या आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. बैठकीतबेस्ट बसेसद्वा रे तसेच महानगरपालिकेकडून देण् यात येणा-या सुविधा, वाहतूक व् यवस्था, कूपरेज येथील डॉ.बाबासा हेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती प ुतळ्यावरील छत्र इ. विषयांवर चर ्चा करण्यात आली.
No comments:
Post a Comment