मुंबई : पाय घसरून ग्रिलमध्ये अडकलेल्या चार वर्षीय अनया रेळे या चिमुकलीचा आपला जीव धोक्यात घालून प्राण वाचवणार्या निखिल उगले या युवकाचा मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी ९ एप्रिल २0१३ रोजी पालिका बोधचिन्ह, प्रमाणपत्र तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रसारमाध्यामांच्या प्रतिनिधींशी बोलताना महापौर म्हणाले की, निखिल उगलेने धाडस दाखवून चार वर्षीय अनयाचे वाचवलेले प्राण ही निश्चितच कौतुकास्पद बाब असून या युवकाला राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पदक मिळून त्याच्या कतृत्वाचा गौरव व्हावा यासाठी राष्ट्रपतींकडे शिफारस करणार असल्याचे महापौर या वेळी म्हणाले.
Post Top Ad
10 April 2013
Home
Unlabelled
चिमुकलीचे प्राण वाचवणार्या निखिलचा सत्कार
चिमुकलीचे प्राण वाचवणार्या निखिलचा सत्कार
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment