बिनीता वोरा राहत असलेल्या कुंजविहार या निवासस्थानी असलेल्या गॅरेजमध्ये वन शॉप नावाचे शोरूम अनधिकृतरीत्या उभारल्याप्रकरणी पालिकेच्या के-पश्चिम विभागाकडून नोटीसही बजावण्यात आली. न्यायालयानेही २०११ सालीच हे बांधकाम तोडण्याचे आदेश दिले, मात्र के/पश्चिम विभागातील इमारत व कारखाने सहाय्यक अभियंत्यांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असे जानावळे यांनी सांगितले.
पालिका अधिनियमानुसार कारवाईसदर मालमत्ता ही बिनीता वोरा यांचे पती मेहुल वोरा यांच्या मालकीची असल्याचे समजते. मात्र पालिका अनिनियमानुसार नगरसेवक किंवा त्यांच्या नातेवाईकांनी अनधिकृत बांधकाम केले असल्यास नगरसेवकपद रद्द होते. त्याचप्रमाणे दुसर्या क्रमांकाची मते मिळवलेला उमेदवार नगरसेवक म्हणून येऊ शकतो. त्याचप्रमाणे दुसर्या क्रमांकाची मते मिळवलेला उमेदवार नगरसेवक म्हणून येऊ शकतो.
No comments:
Post a Comment