मुंबई / jpnnews.webs.com
सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी पाच आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, अशी घोषणा संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज, बुधवारी केली. बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर, प्रदीप जयस्वाल, राजन साळवी, जयकुमार रावल व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम यांना निलंबित करण्यात आले आहे. या पाच आमदारांना मुंबई व नागपूर विधिमंडळाच्या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment