नोंदणीकृत बेरोजगार अभियंत्यांना कामाचे वाटप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 March 2013

नोंदणीकृत बेरोजगार अभियंत्यांना कामाचे वाटप

मुंबई / http://jpnnews.webs.com : बेरोजगार अभियंत्यांना विभाग कार्यालय पातळीवरील ५ लाख रुपयांपर्यंतची कामे लॉटरी पद्धतीने प्रदान करण्याचा कार्यक्रम नुकताच झाला आहे. त्यानुसार एकूण २00 नोंदणीकृत बेरोजगार स्थापन अभियंत्यांपैकी १0७ जणांनी २१ आणि विद्युत/यांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक/संगणक अभियंत्यांपैकी ११ जणांनी या वेळी भाग घेतला. एकूण १0७ अभियंत्यांना रुपये पाच लाखांपर्यंतची निरनिराळ्या विभाग कार्यालयांच्या हद्दीतील कामे सोडत काढून प्रदान करण्यात आली आहेत. या सर्व कामांची रक्कम रु. ४ कोटी ७३ लाख ३५ हजार 00२ अशी आहे. शहर विभागात ४५ अभियंत्यांना कामाचे वाटप करण्यात आले असून त्याची अंदाजित रक्कम ६८ कोटी ९८ लाख १६0.३0 असा आहे.पूर्व उपगनरात एकूण ९0 अभियंत्यांना अंदाजित २ कोटी ७१ लाख ५६ हजार ४0१ रु. तर पश्‍चिम उपनगरात ७४ अभियंत्यांना १ कोटी ३२ लाख ८0 हजार ४११ कामांची अंदाजित रक्कम असणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad