शिराळ्याचा "सातबारा" कोरा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 March 2013

शिराळ्याचा "सातबारा" कोरा


रशीद इनामदार /  http://jpnnews.webs.com 
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख (महाभूलेख) विभागाच्या http://mahabhulekh.maharashtra.gov.in/ या संकेस्थळावर सांगली जिल्ह्यातील , शिराळा तालुक्यातील शेतकरी नागरिक भेट देतात तेंव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो . या संकेतस्थळावर आटपाडी ,खानापूर (विटा),मिरज,तासगांव ,वाळवा हे तालुके आहेत परंतु शिराळा तालुका सरकारी डेटाबेस मध्ये नाही .माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर सुरु करण्यामागे , सरकारी कचेरीकडे लोकांना घालाव्या लागणाऱ्या फेऱ्या व सरकारी कर्मचाऱ्यांवर येणारा कामाचा अतिरिक्त ताण कमी करणे हा मुख्य उद्देश होता . परंतु शिराळा  तालुक्यातील शेतकर्यांना सरकारने मात्र तो त्रास कायम ठेवला आहे. कि त्यांचा सात बारा आधीच कोरा केला आहे ? असा प्रश्न तेथील शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. 


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad