PHOTO - मुंबईकरांनी अनुभवली धुक्याची पहाट ……. - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 February 2013

PHOTO - मुंबईकरांनी अनुभवली धुक्याची पहाट …….


मुंबई मध्ये वातावरणात बदल होत आहेत ……कधि गरमी तर कधी थंडी ……
आज शुक्रवारी अशीच वेगळी पहाट मुंबईकरांना अनुभवायला मिळाली …........
सकाळी छत्रपति शिवाजी स्थानक आणि फोर्ट परिसरात असे धुके पडले होते......
फोटो - रशीद इनामदार http://jpnnews.webs.com )

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad