लोकसभेच्या ५ तर विधानसभेच्या ३५ जागा मिळाव्यात - आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 February 2013

लोकसभेच्या ५ तर विधानसभेच्या ३५ जागा मिळाव्यात - आठवले


मुंबई- लोकसभा आणि विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकांसाठी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आठवले यांनी विधानसभेच्या 35 जागा मिळाव्यात आणि लोकसभेसाठी पाच जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. मात्र अद्याप युतीने आठवले यांच्या मागणीकडे विशेष लक्ष दिलेले नाही. शिवसेना आणि भाजप रिपब्लिकन पक्षाला किती जागा सोडतात, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. मुंबई महापालिकेच्या 22७ जागांपैकी रिपब्लिकन पक्षाला 2९ जागा सोडण्यात आल्या होत्या. त्यापैकी केवळ एकाच जागेवर रिपब्लिकन पक्षाला विजय मिळाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad