पत्रकारिता कोशाचे नाव लिम्का बुकात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 February 2013

पत्रकारिता कोशाचे नाव लिम्का बुकात


मुंबई : भारतातील पहिलीच प्रसारमाध्यमांची 'डायरेक्टरी पत्रकारिता कोश'चे नाव लिम्का बुक ऑफ रिकॉर्डस मध्ये समाविष्ट झाले आहे. हल्लीत याबाबतचे प्रमाणपत्र कोशाचे प्रकाश भारत पब्लिकेशनला मिळाले आहे. आफताब आलम यांनी संपादित केलेले या कोशाचे प्रकाशन १३ वर्षांपासून नियमितपणे करण्यात येत आहे. हा कोश प्रत्येक वर्षी नवनवीन माहिती संकलित करून प्रकाशित केला जातो. अंदाजे ९00 पानांच्या कोशाचा १३ व्या अंकांचे प्रकाशन येत्या काही दिवसांत होणार आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad