तर हर्षवर्धन पाटील यांना जिल्हा बंदी करू - सचिन खरात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 February 2013

तर हर्षवर्धन पाटील यांना जिल्हा बंदी करू - सचिन खरात

मुंबई / अजेयकुमार जाधव http://jpnnews.webs.com
पुणे इंदापूर येथील अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार तक्रार दाखल व्हावी यासाठी प्रयत्न करणारे चंद्रकांत गायकवाड यांच्या हत्येची चौकशी सीआयडी मार्फत करावी या मागणी साठी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतल्यावर गायकवाड यांच्या कुटुंबियाना न्याय देण्यास टाळाटाळ केल्यास पाटील यांना पुणे जिल्ह्यात फिरकू न देण्याचा इशारा रिपब्लिकन प्यान्थर पार्टीचे सचिन खरात यांनी दिला. यावेळी गायकवाड यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी तसेच त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण मिळावे अशी मागणीही खरात यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad