आर्थिक गुन्हे शाखेच्या धर्तीवरमहिलांसाठी मुंबईत स्वतंत्र शाखा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 January 2013

आर्थिक गुन्हे शाखेच्या धर्तीवरमहिलांसाठी मुंबईत स्वतंत्र शाखा


महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांचीतातडीने दखल घेऊन प्रभावी उपाययोजना करण्यासाठीआर्थिक गुन्हे शाखेच्या धर्तीवर महिलांसाठी स्वतंत्रशाखा मुंबई पोलीस आयुक्तालयात येत्या १५ दिवसातसुरु करण्यात येणार सल्याचे गृहमंत्री आर. आर.पाटील यांनी आज सांगितले.मंत्रालयात पत्रकारांशीबोलताना गृहमंत्री ाटील म्हणालेगुन्हे सिद्ध होण्याचेप्रमाण वाढविण्यासाठी संख्ये समितीने सूचविलेल्याउपाययोजनांवर गृह विभागाची कार्यवाही सुरु आहे.राज्यातील १०० जलदगती न्यायालयांपैकी २५जलदगती न्यायालयांमध्ये महिलांचे खटले चालविलेजावेतअसा प्रस्ताव उच्च न्यायालयाकडे लवकरचपाठविला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad