मुंबई / प्रतिनिधी http://jpnnews.webs.com
इंडिअन जर्नालीस्ट युनिअन ( IJU ) , न्यू दिल्ली या संघटनेशी संलग्न असलेल्या जर्नालीस्ट युनिअन ऑफ महाराष्ट्र ( JUM ) च्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार अजेयकुमार जाधव यांची नियुक्ती महाराष्ट्र अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी केली आहे. अजेयकुमार जाधव हे सध्या दैनिक "जनतेचा महानायक" चे मुंबई महानगर पालिका प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई जिल्हयाचे कार्याध्यक्ष आहेत.
जर्नालीस्ट युनिअन ऑफ महाराष्ट्र हि संघटना वृत्तपत्रात काम करणारे संपादक, पत्रकार, डीटीपी ऑपरेटर, प्रूफ रिडर अशा जर्नालीस्ट व नॉन जर्नालीस्ट इत्यादी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर काम करत आहे. पत्रकाराना मिळणाऱ्या सुविधा मिळवून देण्यासाठी संघटना काम करत असून संघटनेचे सभासद होण्यासाठी संपादक, पत्रकार, डीटीपी ऑपरेटर, प्रूफ रिडर इत्यादी कर्मचाऱ्यांनी पत्रकार अजेयकुमार जाधव यांच्याशी ९९६९१९१३६३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment