महाराष्ट्र ग्रामीण रोजगारहमी य ोजनेतंर्गत टंचाई निर्माण झाले ल्या गावात आवश्यकतेनुसार कामे सुरु करावीत आणि कोणतीही व्यक् ती रोजगारापासून वंचित राहणार न ाही याची दक्षता घेण्यात येत आह े. टंचाई परिस्थितीत पाणी पु रवठ्यांच्या योजनांसाठी पाणी पु रवठा विभागाला आतापर्यंत ४१३ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी उपलब ्ध करून दिल्याची माहिती मुख् यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. दुष्काळ निवारणाच्या व त त्सम कारणांसाठी प्रत्येक जिल् हाधिका-यांना दोन कोटी रुपये आक स्मिक निधी म्हणून खर्च करण्या साठी उपलब्ध करण्याचा निर्णय आज च्या मंत्रिमंडळ बैठकीत झाल्या ची माहितीही त्यांनी दिली.
जलाशयातील पाणीसाठा
महाराष्ट्रात एकूण २ हजार ४६८ प ्रकल्प असून यात आज अखेर ४८ टक् के एवढा पाणीसाठा आहे. कोकण वि भागातसर्वाधिक म्हणजन ७६ टक्के पाणीसाठा तर मराठवाड्यात सर्वात कमी म्हणजे १७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.नागपुरात ५४ टक्के, अमरावती ५४ टक्के, नाशिक ४० टक् के, पुणे ५२ टक्के एवढा पाणीसा ठा आहे. राज्यात पाणीटंचाई असले ल्या ९६९ गावात १३८१ टँकर्सद्वा रे पाणी पुरवठा करण्यात येत आहे .
जनावरांच्या छावण्यांवर २१४ को टी १३ लाख रुपये खर्च
राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात १७ ३, उस्मानाबाद जिल्ह्यात २, बीड जिल्ह्यात ७, पुणे जिल्ह्यात
१, सातारा जिल्ह्यात ८९, सांगली जिल्ह्यात २० आणि सोलापू र जिल्ह्यात १०९ अशा एकूण ४०१ ग ुरांच्या छावण्याउघडण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण ३ लाख ४६ ह जार ८४७ जनावरे आहेत. जनावरांच्या छावणीवर आता पर्यंत२१४ कोटी १३ लाख रुपये एवढा खर्च कर ण्यात आला आहे. चारा वितरणासाठी एकूण ६८४ कोटी २९ लाख रुपयेइतक ा निधी वितरीत करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगा र योजनेंतर्गत राज्यात १८ हजार ६६० एवढी कामे सुरु असून या का मांवर १ लाख ३५हजार ९३७ एवढी मज ूर उपस्थिती आहे. रोजगार हमी यो जनेच्या शेल्फवर ३ लाख ४५ हजार १३३ एवढी कामे असूनत्याची मजूर क्षमता १५ कोटी १७ लाख एवढी आहे . २०१२-१३ या वर्षातील राज्याती ल खरीप पिकांची अंतिम पैसेवारीज िल्हाधिका-यांनी जाहीर केली असू न त्यात ७ हजार ६४ गावातील पैसे वारी ५० पैशापेक्षा कमी आढळून आली आहे. जिल्हाधिका-यांनी जाहीर केलेल् या रब्बी हंगामाच्या हंगामी पै सेवारीत ३हजार ९०५ गावातील पैसे वारी ५० पैशापेक्षा कमी आढळून आ ली आहे.
१, सातारा जिल्ह्यात ८९, सांगली जिल्ह्यात २० आणि सोलापू
No comments:
Post a Comment