बीपीएलधारकांना मिळणार अनुदानित 12 सिलिंडर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 January 2013

बीपीएलधारकांना मिळणार अनुदानित 12 सिलिंडर

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील बीपीएलधारकांसह इतर वंचित वर्गातील कुटुंबीयांसाठी वर्षाकाठी 9 ऐवजी आता 12 अनुदानित गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. देशातील नागरिकांना अनुदान तत्त्वावर दिल्या जाणार्‍या गॅस सिलिंडरची संख्या 6 वरून 9 करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने घेतलेला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad