मुंबई : ज्या ठिकाणी राष्ट्रपती, पंतप्रधान आदी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे वास्तव्य असते, त्या दिल्लीत जर बलात्काराच्या भयावह घटना घडत असतील तर इतर ठिकाणी काय स्थिती असेल, असा सवाल करत राष्ट्रवादी युवक काँग्रेस अंधेरी तालुका अध्यक्ष पृथ्वीराज म्हस्के यांनी सोमवारी आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण केले. दिल्ली येथे झालेल्या गँगरेप व त्याअगोदरच्या महिलांवरील झालेल्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर आरोपींना फाशी द्यावी, महिलांना संरक्षण द्यावे, 24 तास महिला सुरक्षित राहतील अशी पोलीस यंत्रणा देशभर असावी यासाठी अभ्यास समिती नेमूण त्वरित निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी म्हस्के यांनी या वेळी केली.
Post Top Ad
01 January 2013
Home
Unlabelled
आझाद मैदानात राष्ट्रवादीचे आंदोलन
आझाद मैदानात राष्ट्रवादीचे आंदोलन
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment